BJP | Jalukbari
Ripun Bora Lost
Cong | Gohpur
BJP | Majuli
Akhil Gogoi Won
RD | Sibsagar
Karim Uddin Barbhuiya Won
AIUDF
Lawrence Islary Won
UPPL
Ranjeet Kumar Dass Won
BJP
Nandita Das Won
Cong
Himanta Biswa Sarma Won
BJP
Atul Bora Won
BJP
SRI SUMAN HARIPRIYA Won
BJP
Sibamoni Bora Won
Cong
Ramkrishna Ghosh Won
BJP
Hitendra Nath Goswami Won
BJP
Sarbananda Sonowal Won
BJP
Bhaskar Jyoti Baruah Won
Cong
Manab Deka Won
BJP
Bhuban Pegu Won
BJP
Prasanta Phukan Won
BJP
Sanjoy Kishan Won
BJP
आसामध्ये NDA आणि UPA मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एग्झिट पोलमधील आकड्यांनुसार राज्यात एनडीएचं पारडं थोडं जड आहे.
एका खासगी गाडीत EVM मशीन मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करत 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Freed Assam from terrorism, ensured development: Amit Shah)
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. | Assam Assembly election 2021
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडत आहे. Manaranjan Brahma Assam polls
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शनिवारी (27 मार्च) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान झाले.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांकडून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला होता. | Assembly Election 2021 voting
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. (Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)
West Bengal Assam Election 2021 Opinion Poll LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींपुढे भाजपच आव्हान आहे तर आसाममध्ये भाजपला सत्ता राखावी लागणार आहे.
West Bengal and Assam Assembly Election 2021 opinion poll भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला तोंड देण्यात यशस्वी होतील का? आसामध्ये भाजप सत्ता पुन्हा मिळवणार का? हे सांगणारा ओपिनियन पोल तुम्हाला टीव्ही 9 नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहायला मिळेल.

