AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

भिवंडी निजामपूर महापालिका

 भिवंडी शहरात सध्या 6 लाख 69 हजार 033 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये सुमारे 3 लाख 80 हजार 623 पुरुष मतदार असून 2 लाख 88 हजार 097 महिला मतदारांचा समावेश आहे. 2020 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार या महानगरपालिकेत एकूण 23 प्रभागांचा समावेश आहे. यातून 90 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 

भिवंडी निजामपूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

भिवंडी निजामपूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) भिवंडी निजामपूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- भिवंडी निजामपूर महापालिकेत एकूण 23 प्रभाग आहेत.

2) भिवंडी निजामपूर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- भिवंडी निजामपूर महापालिकेवर एकूण 90 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) भिवंडी निजामपूर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- भिवंडी निजामपूर महापालिकेत एकूण 6 लाख 69 हजार 033 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 80 हजार 623 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 88 हजार 097 इतकी आहे. 

चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर

भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा राजकीय धक्का दिला. भाजपच्या बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना पाठिंबा देत काँग्रेसने त्यांना महापौरपदी विराजमान केले. तसेच काँग्रेसचे तारिक मोमिद यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत भाजपची आणखी सहा मते फुटल्याचे समोर आले.

भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ

भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली असून या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील सहा नगरसेवकांची मतं फुटल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर नारायण चौधरी यांनी महापौरपदाची बाजी मारली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर

विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...