National Film Awards: शाहरुख खानला पहिल्यांदाच मिळाला राष्ट्रीय पुरस्कार! ‘या’ कलाकारांनीही पुरस्कारावर कोरलं नाव
सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कारांचे 71वे वर्ष होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
