AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक जमिनीतून बाहेर आलं राजाचं थडगं, समोरचं दृश पाहून सगळेच थक्क; नेमकं काय घडलं?

यूनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टननेच या शोधाची घोषणा केली आहे. अर्लेन चेस आणि डायने चेस हे गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या भागात खोदकाम करत होते.

| Updated on: Jul 16, 2025 | 3:46 PM
Share
युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनच्या एका टीमचे पुरतत्त्ववेत्ता अर्लेन चेस आणि डायने चेस यांनी एक प्राचीन शहर वसवणाऱ्या राजाचे समाधी शोधून काढले आहे. या सम्राटाचे नाव तेक आब चाक असे असून त्याने साधारण 1600 वर्षांपूर्वी प्राचीन माया सभ्यता असलेले एक शहर वसवले होते. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

1 / 5
यूनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टननेच या शोधाची घोषणा केली आहे. अर्लेन चेस आणि डायने चेस हे गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या भागात खोदकाम करत होते. आता त्यांना या भागात राजा तेक आब चाक याचे समाधीस्थळ सापडले आहे. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

2 / 5
या समाधीस्थळावर तेक आब चाक याच्या शाही आयुष्याची झलक दाखवणाऱ्या काही वस्तू भेटल्या आहेत. यामध्ये नक्षीकाम केलेली हाडं. समुद्रशिंपले, डेथ मास्क, मातीची भांडी, मोती अशा वस्तूंचा समावेश आहे. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

3 / 5
कारकोल शहर हे सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये माया सभ्यतेचे एक प्रमुख केंद्र होते, असे बोलले जाते. या शहरात कधीकाळी 10 हजारापेक्षा अधिक लोकांचे घर होते असेही सांगितले जाते. मात्र 900 इसवी सनापर्यंत माया सभ्यतेच्या शहरांप्रमाणे हेदेखील शहर नष्ट झाले. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

4 / 5
बेलीझच्या कायो जिल्ह्यातील पर्वतीय जंगलात या शहराची काही अवशेष अजूनही पाहायला मिळतात. कारकोल या शहरात शेती केली जायची. या शहरात विशाल रस्ते होते. आलिशान इमारती होत्या. 140 फूट उंचीचा पिरॅमिडही येथे होता.   (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.