AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसरी सुरुवात.., अपूर्वा नेमळेकरने बांधली लग्नगाठ; कोण आहे तिचा पती?

'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता आठवतेय का तुम्हाला? शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. या दुसऱ्या लग्नाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

| Updated on: Feb 16, 2026 | 8:40 AM
Share
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे'ला तिने लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

1 / 5
अपूर्वाने तनुज गोवळकरशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मोजकेच पाहुणे उपस्थित होते. 'आयुष्याने माझी परीक्षा घेतली, अनेक चढउतार अनुभवले, तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे, असंही अपूर्वाने स्पष्ट केलं. तनुजचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास लक्षात येतं की त्याला फिरायची खूप आवड आहे आणि तो विविध देशांमध्ये फिरला आहे.

ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे, असंही अपूर्वाने स्पष्ट केलं. तनुजचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास लक्षात येतं की त्याला फिरायची खूप आवड आहे आणि तो विविध देशांमध्ये फिरला आहे.

3 / 5
अपूर्वा नेमळेकरने 2014 मध्ये रोहन देशपांडेशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाविषयी ती विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

अपूर्वा नेमळेकरने 2014 मध्ये रोहन देशपांडेशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाविषयी ती विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

4 / 5
आज मी प्रचंड आनंदी आणि कृतज्ञ आहे. या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहू द्या.. असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत समजूतदारपणे हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?