Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ज्या घरात या 5 गोष्टी केल्या जातात तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता.

| Updated on: Apr 22, 2022 | 9:12 AM
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या अडचणींपासून वाचू शकता आणि तुमचे जीवन सोपे करू शकता. आचार्य यांची धोरणे माणसाला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.

1 / 5
चाणक्यांच्या मते एखादे चांगले कृत्यही कधी कधी आपल्याला त्रास देते. पण कोणत्याही परिस्थितीत माणसाने चुकीचे काम करु नये. माणसानी नेहमी चांगल्या मार्गाने काम करावे. कधी कधी आपल्याकडून अनेक लोक दु:खवतात, पण अशा वेळी जर तुमचा हेतू स्वच्छ असेल तर त्या गोष्टीसाठी दु:ख मानू नका. तुमची कृती तुम्हाला आयुष्यात पुढे नेते.

2 / 5
पैसा खर्च करण्याबाबत एक म्हण आहे, ‘आपल्या चादरी एवढे पाय पसरावेत’. हे जाणून घेतल्यावर अनेकदा असे दिसून आले आहे की जे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात त्यांना पैशाची कमतरता भासते. तर दुसरीकडे चाणक्य सांगतात की जे लोक आपल्या उत्पन्नानुसार खर्च करतात, त्यांना नक्कीच यश मिळते. तुमच्या पैशाचे नियोजन करा. तुम्ही केलेली बचत तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडू शकते.

3 / 5
 चाणक्यच्या मते, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येत असेल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर ही गोष्ट सर्वांसोबत शेअर करू नये. त्यांच्या मते, तुमच्या खास गोष्टी कधीच कोणाला सांगू नका.  तुमच्या आयुष्यातील गुपिते कोणाला सांगणे म्हणजे स्वत:च्या पायावर दगड मारुन घेण्यासारखे आहे.

4 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. चाणक्यांच्या मते एकदा गेलेली वेळ परत येत नाही. करिअर आणि स्थिर जीवनासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. त्यामुळे तुमच्या वेळेचे महत्त्व ओळखा. ज्यांना वेळेचे खरे महत्त्व कळते ते यशाच्या पायऱ्या चढतच राहतात. जर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या कडून कोणतेच काम व्यवस्थित होणार नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.