AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यानं 1 टन कांदा विकला, मिळाले शून्य रुपये; व्यापाऱ्यानेच वसूल केला 1 रुपया; शेतकरी आयुष्यातून उठला!

छत्रपती संभाजीनगरात एका शेतकऱ्यासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकला. परंतु त्याला एकही रुपया भेटला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे. हा शेतकरी आता हवालदिल झाला आहे.

| Updated on: May 08, 2026 | 7:24 PM
Share
सध्या कांदा या पिकाचा भाव प्रचंड प्रमाणात पडला आहे. भाव पडल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतात काबाडकष्ट करून लागलेला खर्चदेखील भरून निघत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. या परिस्थितीमुळे शेतकरी अगदी रडवेला झाला आहे.

1 / 6
छत्रपती संभाजीनगरात तर एक विचित्र आणि संतापजनक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने एक तब्बल एक टन कांदा विकला तरीदेखील त्याच्या खिशात एकही रुपया आला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला 1 टन 2 क्विंटल 62 किलो कांदा विकला. या कांदा विक्रीतून शेतकऱ्याला फक्त 1 हजार 262 रुपये मिळाले. या शेतकऱ्याकडून व्यापाऱ्या तोलाई, हमाली, भराईचा भाडे लावले.

3 / 6
तोलाई, भराई, हमाली याचा एकूण 1 हजार 263 रुपये खर्च शेतकऱ्याच्या माथी मारण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकूनही त्याच्या खिशात तर एकही रुपया आला नाही. उलट त्याच शेतकऱ्याला खिशातून व्यापाऱ्याला एख रुपया द्यावा लागला.

4 / 6
लागवड खर्चही न निघाल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. मी मुलीच्या लग्नाला चार ते पाच लाख रुपये कर्ज काढले होते. आता ते कसे फेडू असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला असून सरकारकडून अनुदानाची अपेक्षा केली आहे.

5 / 6
या शेतकऱ्याने एकूण चार एकर शेतीवर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्याला अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च आला होता.

या शेतकऱ्याने एकूण चार एकर शेतीवर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्याला अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च आला होता.

6 / 6
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ