भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच कंगना रनौतची पहिली पोस्ट व्हायरल

Kangana Ranaut Said Thanks To BJP For Loksabha Candidacy In Mandi Constituency : कंगना रनौत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार; कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाची पहिली पोस्ट काय? भाजपचे आभार मानताना काय म्हणाली? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 25, 2024 | 8:20 AM
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी हे तिचं मूळगाव आहे.मंडीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कंगनाने एक पोस्ट शेअर करत भाजप श्रेष्ठींचे आभार मानलेत.

1 / 5
माझा नेहमीच भाजपला बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आज मला माझ्या जन्मभूमी हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याबद्दल आभार..., असं कंगना म्हणाली आहे.

2 / 5
अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटतोय. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी मी उत्सुक आहे. मनापासून आभार, असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटतोय. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी मी उत्सुक आहे. मनापासून आभार, असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

3 / 5
काँग्रेस नेत्या प्रतिभा सिंह विद्यमान मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र ही जागा जिंकण्यासाठी भाजपने अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथं कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान, कंगनाला पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे.

4 / 5
कंगनाने अनेक दर्जेदार बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केलेत.  क्विन, तनू वेड्स मनू,  तेजस, मणिकर्णिका, या सिनेमांमध्ये कंगनाने काम केलं आहे. तर इमजेन्सी हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.