AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहरातल्या मुलीने जिंकलं गावचं मैदान; रमशा फारुकी ठरली ‘जाऊ बाई गावात’ची विजेती

Jau Bai Gavat Grand Finale Winner Ramsha farooqui : जाऊ बाई गावात या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडला. या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनची विजेती घोषित झाली आहे. रमशा फारुकी हिने या रिअॅलिटी शोचं पहिलं पर्व जिंकलं आहे. ग्रँड फिनालेचे खास फोटो... वाचा सविस्तर...

| Updated on: Feb 11, 2024 | 10:39 PM
Share
‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा आज पार पडला. रमशा फारुकी ही या शोच्या पहिल्या सिझमची महाविजेती ठरली.

‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा आज पार पडला. रमशा फारुकी ही या शोच्या पहिल्या सिझमची महाविजेती ठरली.

1 / 5
रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. ‘जाऊ बाई गावात’ च्या महा अंतिम सोहळ्याला आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर याची उपस्थिती होती.

रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. ‘जाऊ बाई गावात’ च्या महा अंतिम सोहळ्याला आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर याची उपस्थिती होती.

2 / 5
रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप पाच स्पर्धकांमध्ये चुरचीशी लढत पाहायला मिळाली. सगळ्यांना मागे टाकत रमशाने अखेर या शोची ट्रॉफी जिंकली.

रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप पाच स्पर्धकांमध्ये चुरचीशी लढत पाहायला मिळाली. सगळ्यांना मागे टाकत रमशाने अखेर या शोची ट्रॉफी जिंकली.

3 / 5
3 महिन्यांची ही रोलरकोस्टर राईड जिंकल्यानंतर रमशाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वातली  विजेती आहे 'रमशा'... तेव्हा मला वाटत  होतं की मी स्वप्न पाहत आहे, असं रमशा म्हणाली.

4 / 5
गेली दोन महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले. तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे, असं रमशा म्हणाली.

5 / 5
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.