AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चपाती शिळी झालीये? फेकू नका… घरात असलेल्या वस्तूंमध्ये तयार होतील चविष्ट पदार्थ

अनेकदा चपाती शिळी राहते ज्यामुळे शिळी झालेली चपाती का खायची असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून आपण फेकून देतो... पण आता चपाती फेकू नका तर, त्यापासून चविष्ट पदार्थ तयार करा... त्यासाठी रेसिपी जाणून घ्या...

| Updated on: Dec 11, 2025 | 2:41 PM
Share
चपातीपासून पोहे तुम्ही तयार करु शकता. त्यासाठी तुम्हाला शिळी चपाती लागणार आहे. सर्वात आधी चपातीचे बारीक तुकडे करा. कांदा, मिरची, मोहरी, कढीपत्ता परतून त्यात चपातीचे तुकडे टाका. त्यानंतर हळद, मीठ, लिंबू घालून तयार करा चपातीचे पोहे...

1 / 5
चपाती रोल / फ्रँकी देखील तुम्ही तयार करु शकता... चपाती आधी गरम करुन घ्या चपातीवर सॉस, मेयो किंवा चटणी लावा. त्यानंतर भाज्या, पनीर किंवा भाजलेले बटाटे भरून रोल बनवा... आता चपाती रोल खाण्यासाठी तयार...

चपाती रोल / फ्रँकी देखील तुम्ही तयार करु शकता... चपाती आधी गरम करुन घ्या चपातीवर सॉस, मेयो किंवा चटणी लावा. त्यानंतर भाज्या, पनीर किंवा भाजलेले बटाटे भरून रोल बनवा... आता चपाती रोल खाण्यासाठी तयार...

2 / 5
चपाती चिप्स देखील तुम्ही खाऊ शकता... चपातीच्या पातळ पट्ट्या कापा करा... त्यानंतर ते तेलात तळा किंवा तव्यावर कुरकुरीत भाजा... भाजल्यानंतर  मसाला मीठ, चाट मसाला शिंपडा ज्यामुळे चविष्ट चिप्स तयार होतील.

चपाती चिप्स देखील तुम्ही खाऊ शकता... चपातीच्या पातळ पट्ट्या कापा करा... त्यानंतर ते तेलात तळा किंवा तव्यावर कुरकुरीत भाजा... भाजल्यानंतर मसाला मीठ, चाट मसाला शिंपडा ज्यामुळे चविष्ट चिप्स तयार होतील.

3 / 5
चपातीचे लाडू देखील तुम्ही तयार करु शकता.. चपाती मिक्सरमध्ये क्रश करा... त्यानंतर चपातीच्या क्रशमध्ये तूप, गूळ/साखर, सुका मेवा मिसळून लाडू वळवा... खाण्यासाठी हे लाडू चविष्ट लागतील...

चपातीचे लाडू देखील तुम्ही तयार करु शकता.. चपाती मिक्सरमध्ये क्रश करा... त्यानंतर चपातीच्या क्रशमध्ये तूप, गूळ/साखर, सुका मेवा मिसळून लाडू वळवा... खाण्यासाठी हे लाडू चविष्ट लागतील...

4 / 5
हे थोडं वेगळं वाटेल पण  तुम्हा एकदा ट्राय करुन नक्की बघा.. चपातीची लस्सी... चपातीचा भुसा, ताक आणि मीठ मिसळून  घ्या. त्यानंतर चपातीची लस्सी पिण्यासाठी तयार होईल... घरात शिळी चपाती असेल तर, हे नक्की करुन  बघा...

5 / 5
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.