AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामींची कृपा..; फक्त 5 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर 'देऊळ बंद' या गाजलेल्या चित्रपटाचा हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

| Updated on: May 26, 2026 | 12:13 PM
Share
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटानंतर आता प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसून येत आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

1 / 5
'देऊळ बंद 2'चे अनेक शोज हाऊसफुल्ल होत आहेत. इतंकच नाही तर अगदी पहाटेच्या शोलाही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 11 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. त्यानंतर रविवारी थेट 6.10 कोटी रुपयांची कमाई झाली. पहिल्या वीकेंडनंतर सोमवारीही कमाईचा आकडा सकारात्मक होता.

2 / 5
'देऊळ बंद 2'ने गेल्या पाच दिवसांत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 7 ते 8 कोटी रुपयांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बजेटचा हा खर्च आधीच वसूल झाला आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांच्या भूमिकांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

3 / 5
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'स्वामींची कृपा' म्हणत प्रेक्षकांचे आणि स्वामींचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे आता 'देऊळ बंद'चा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागाच्या शेवटीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अभिनेता गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

4 / 5
'देऊळ बंद 2'मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे.

5 / 5
Follow Us
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा.

अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?.

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट