AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळात जेवण खराब होत नाही का? स्पेस मिशनमध्ये हलवा आणि आमरस नेण्याचा होता प्लान! झालं असं की.

Does Food Spoil in Space: अंतराळवीर शुभांशु शुक्ला एक्सिओम मिशन 4 दरम्यात गाजर-मूग हलवा आणि आमरस घेऊन जाण्याच्या तयारी होता. पण मिशन स्थगित झाल्यानं असं काही करता आलं नाही. पण अंतराळात जेवण खराब होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोणत्या पद्धतीचं जेवण नेता येतं? याबाबतही चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 11, 2025 | 5:39 PM
Share
एक्सिओम मिशन 4 काही कारणास्तव स्थगित करण्यात आलं आहे. पण अंतराळात जेवण खराब होतं की नाही? असा प्रश्न समोर येत आहे. कारण भारतीय वायुसेना पायलट आणि अंतराळवीर यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मिशनसाठी आमरस, मूग आणि गाजर हलवा नेण्याच्या तयारी होता. पण अंतराळात या वस्तू खराब होत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो: Pixabay)

1 / 5
अवकाशात अन्न खराब होण्याची प्रक्रिया पृथ्वीवर असते तशी नसते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिथलं वातावरण वेगळं आहे. अवकाशात शून्य दाब असून हवाच नाही. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनशिवाय जगूच शकत नाही. यामुळेच अन्न कुजतं. अंतराळयान पूर्णपणे सील असते त्यामुळे हवा हात पोहोचू शकत नाही. (फोटो: Pixabay)

2 / 5
जेव्हा अन्नाचं ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा परिणाम होत नाही तेव्हा अन्न बराच काळ सुरक्षित राहू शकतं. पण अन्न नेहमीच खाण्यायोग्य राहील की नाही हे सांगणं कठीण आहे. (फोटो: Pixabay)

जेव्हा अन्नाचं ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा परिणाम होत नाही तेव्हा अन्न बराच काळ सुरक्षित राहू शकतं. पण अन्न नेहमीच खाण्यायोग्य राहील की नाही हे सांगणं कठीण आहे. (फोटो: Pixabay)

3 / 5
प्रामुख्याने दोन प्रकारचं अन्न अवकाशात नेलं जातं. पहिलं म्हणजे फ्रीज ड्रायिंग अन्न.. कारण या अन्नातून आधीच पाणी काढून टाकलेलं असतं. त्यामुळे यात बॅक्टेरिया वाढू शकत नाही. दुसरं रेडी टू ईट फूड्स.. हे शिजवल्यानंतर बॅक्टेरिया मरून जातात. (फोटो: Pixabay)

4 / 5
अंतराळात जेवण कधी खराब होतं ते जाणून घेऊयात. जर खाण्याची पॅकिंग व्यवस्थित नसेल आणि लीक असेल. तसेच तापमान नियंत्रित करताना चूक झाली किंवा मिशन लांबलं, तर खराब होऊ शकतं. (फोटो: Pixabay)

अंतराळात जेवण कधी खराब होतं ते जाणून घेऊयात. जर खाण्याची पॅकिंग व्यवस्थित नसेल आणि लीक असेल. तसेच तापमान नियंत्रित करताना चूक झाली किंवा मिशन लांबलं, तर खराब होऊ शकतं. (फोटो: Pixabay)

5 / 5
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.