Health Vastu Tips : चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ खास वास्तू टिप्स फॉलो करा आणि आजारांपासून दूर राहा!
नियमितपणे ईशान्य दिशेला तोंड करून योग आणि ध्यान केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. यामुळे मानसिक ताण दूर होतो. यासाठी ईशान्य दिशेला बसून नेहमी योगा करा. ईशान्य दिशेला पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो आणि मनाला शांती मिळते.
ईशान्य दिशेला पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो आणि मनाला शांती मिळते. जर तुम्ही कोणताही जप करत असाल तर तो या दिशेला तोंड करूनही करता येईल.
2 / 5
घरात हलका रंग वापरणे आरोग्यासाठी चांगले असते. फर्निचर, पडदे, बेडशीट, कुशन इत्यादींसाठी हलके रंग निवडावेत. घरात गडद रंग वापरणे टाळा.
3 / 5
संपूर्ण कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी घराच्या प्रमुखाचा किंवा संपूर्ण कुटुंबाचा फोटो उत्तर-पश्चिम दिशेला लावा. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सकारात्मकता राहते.
4 / 5
जर एखाद्या व्यक्तीवर घरी उपचार सुरू असतील तर त्याने आपले औषध उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे. यामुळे लवकर आरोग्यामध्ये सुधारणा होते.