कुणी आवाजाचा तर कुणी प्रायव्हेट पार्टचा काढलाय इन्शुरन्स; अमिताभ, रजनीकांतपासून ते प्रियांकापर्यंत… या यादीत कोण कोण?

सेलिब्रिटींकडे खूप टॅलेंट असतं, त्यामुळेच आपण त्यांच्यावर इतकं प्रेम करतो. एवढंच नव्हे तर त्यांची आकर्षक पर्सनॅलिटीही अनेकांना आवडते. कोणाचा आवाज, तर कोणाचा चेहरा, कुणाचं हास्य आवडतं. आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या शरीराच्या एखाद्या अवयवाचा इन्श्युरन्स ( विमा) काढला आहे.

| Updated on: Jul 01, 2024 | 2:13 PM
या यादीत पहिले नाव येतं ते गानकोकिळा लता मंगेशकर यांचं. लता मंगेशकर आता या जगात नसल्या तरी त्यांचा सुमधुर आवाज चिरंतन आहे. संपूर्ण जगात त्यांच्या आवाजाचे करोडो चाहते आहेत. देवाने दिलेल्या या सुमधुर आवाजाचाच त्यांनी विमा उतरवला होता.

1 / 9
अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाज आणि शैलीचे अनेक लोक चाहते आहेत. याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे आणि त्याचे कॉपीराइट केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाज आणि शैलीचे अनेक लोक चाहते आहेत. याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या आवाजाचा विमा काढला आहे आणि त्याचे कॉपीराइट केले आहे.

2 / 9
2000 साली मिस वर्ल्ड झालेल्या प्रियांका चोप्राचं हास्य अनेकांना वेड लावतं. यामुळेच तिने तिच्या हास्याचा इनश्युरन्स उतरवला आहे.

2000 साली मिस वर्ल्ड झालेल्या प्रियांका चोप्राचं हास्य अनेकांना वेड लावतं. यामुळेच तिने तिच्या हास्याचा इनश्युरन्स उतरवला आहे.

3 / 9
रजनीकांतचा आवाज आणि त्याची शैली पाहून सगळेच प्रभावित होतात. यामुळेच रजनीकांत यांना त्यांच्या आयकॉनिक आवाचा कॉपीराइट आणि विमा दोन्ही केला आहे.

रजनीकांतचा आवाज आणि त्याची शैली पाहून सगळेच प्रभावित होतात. यामुळेच रजनीकांत यांना त्यांच्या आयकॉनिक आवाचा कॉपीराइट आणि विमा दोन्ही केला आहे.

4 / 9
 मल्लिका शेरावत तिच्या सेक्सी फिगरसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच तिने संपूर्ण शरीराचा विमा उतरवला आहे.

मल्लिका शेरावत तिच्या सेक्सी फिगरसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच तिने संपूर्ण शरीराचा विमा उतरवला आहे.

5 / 9
अभिनेता सनी देओल हा सध्या बॉर्डर २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने त्याच्या आवाजाचा आणि डायलॉग डिलीव्हरी स्टाइलचा विमा काढला आहे.

अभिनेता सनी देओल हा सध्या बॉर्डर २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने त्याच्या आवाजाचा आणि डायलॉग डिलीव्हरी स्टाइलचा विमा काढला आहे.

6 / 9
नेहा धुपियाने एका मुलाखतीत मान्य केलं होतं की तिने तिच्या पार्श्वभागाचा विमा काढला आहे.

नेहा धुपियाने एका मुलाखतीत मान्य केलं होतं की तिने तिच्या पार्श्वभागाचा विमा काढला आहे.

7 / 9
अमेरिकन टीव्ही सेलिब्रिटी हॉली मॅडिसनने तिच्या स्तनांचा विमा काढण्यासाठी  10 लाख डॉलर्स खर्च केले आहेत.

अमेरिकन टीव्ही सेलिब्रिटी हॉली मॅडिसनने तिच्या स्तनांचा विमा काढण्यासाठी 10 लाख डॉलर्स खर्च केले आहेत.

8 / 9
वादग्रस्त वक्तव्य आणि अतरंगी पोशाखासाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंतचाही या यादीत  समावेश आहे. राखीनेही तिच्या पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे.

वादग्रस्त वक्तव्य आणि अतरंगी पोशाखासाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंतचाही या यादीत समावेश आहे. राखीनेही तिच्या पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.