AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : पंक्चर झाल्यावर ट्यूबलेस टायर असलेली बाईक किती दूर जाऊ शकते?

GK : सध्या जवळपास बाइक्समध्ये ट्यूबलेस टायर दिले जातात, जे पारंपरिक ट्यूब असलेल्या टायरपेक्षा वेगळे असतात. हे टायर पंक्चर झाल्यानंतर हवा अचानक बाहेर न पडता हळूहळू बाहेर पडते. त्यामुळे हा टायर पंक्चर झाल्यानंतर किती दूर प्रवास करता येतो ते जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 19, 2026 | 7:20 PM
Share
पंक्चर झाल्यानंतर बाइक किती अंतर जाऊ शकते? : ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यानंतर काही अंतर बाइक चालवता येते, पण ते पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असते. जर पंक्चर छोटr असेल, जसे की खिळा किंवा पातळ वस्तूमुळे झाला असेल, तर हवा हळूहळू कमी होते आणि तुम्ही आरामात 10 ते 20 किलोमीटरपर्यंत बाइक चालवू शकता.

1 / 5
पंक्चर मोठी असेल तर? : जर पंक्चर मोठी असेल किंवा टायरला कट बसला असेल तर हवा वेगाने निघू शकते. अशा वेळी जास्त अंतर बाइक चालवणे धोकादायक ठरू शकते आणि 2-5 किलोमीटरपेक्षा जास्त जाणेही जोखमीचे असते.

पंक्चर मोठी असेल तर? : जर पंक्चर मोठी असेल किंवा टायरला कट बसला असेल तर हवा वेगाने निघू शकते. अशा वेळी जास्त अंतर बाइक चालवणे धोकादायक ठरू शकते आणि 2-5 किलोमीटरपेक्षा जास्त जाणेही जोखमीचे असते.

2 / 5
पंक्चर झाल्यानंतर बाइक चालवणे सुरक्षित आहे का? : ट्यूबलेस टायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पंक्चर झाल्यानंतरही बाइक लगेच असंतुलित होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लांब अंतर निर्धास्तपणे चालवू शकता.

3 / 5
वेगात चालवणे सुरक्षित नाही : कमी हवेमुळे टायरची ग्रिप कमी होते, त्यामुळे ब्रेकिंग आणि कंट्रोलवर परिणाम होतो. विशेषतः जास्त वेगात बाईल असल्यास  अपघात होऊ शकतो.

वेगात चालवणे सुरक्षित नाही : कमी हवेमुळे टायरची ग्रिप कमी होते, त्यामुळे ब्रेकिंग आणि कंट्रोलवर परिणाम होतो. विशेषतः जास्त वेगात बाईल असल्यास अपघात होऊ शकतो.

4 / 5
जास्त अंतर चालवल्याचे नुकसान : जर तुम्ही पंक्चर टायरसह जास्त अंतर चालवले, तर टायर आणि रिम दोन्ही खराब होऊ शकतात. टायरची साइड वॉल कमकुवत होऊ शकते आणि तो पूर्णपणे निकामी होऊ शकतो. तसेच रिम वाकण्याचा किंवा खराब होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे दुरुस्तीचा खर्चही वाढू शकतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...