AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशाचा सिक्रेट मंत्र! चाणक्य नीतीमधील या 2 गोष्टींचे करा पालन; आयुष्य बदलेल

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात प्रगती कशी करावी याबाबत मोलाचे सल्ले दिलेल आहेत. या सल्ल्यांची अंमलबजावणी केल्यास तुम्हाला भविष्यात कधीच कुठलीही अडचण येणार नाही, असे सांगितले जाते.

| Updated on: Apr 19, 2026 | 9:49 PM
Share
आयुष्य समृद्ध करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी दिलेले काही संदेश आपल्याला कायम मदतीला येऊ शकतात. चाणक्य नीतीमधील काही सल्ले आपण आचरणात आणले तर आपली उत्तरोत्तर प्रगती होऊ  शकते.

आयुष्य समृद्ध करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी दिलेले काही संदेश आपल्याला कायम मदतीला येऊ शकतात. चाणक्य नीतीमधील काही सल्ले आपण आचरणात आणले तर आपली उत्तरोत्तर प्रगती होऊ शकते.

1 / 5
तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर काय करायला हवे, याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितलेल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास यश तुमच्या पायाशी लोळण घेऊ शकते. यातील पहिला नियम आहे वेळेची किंमत करायला हवी.

2 / 5
तुम्ही वेळेची किंमत केली तर भविष्य तुमची किंमत करेल. ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही काम केले तरच तुमची प्रगती होऊ शकते. आजचे काम उद्यावर ठकलले तर तुमचा विनाश होऊ शकतो, असे चाणक्य नीती सांगते.

तुम्ही वेळेची किंमत केली तर भविष्य तुमची किंमत करेल. ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही काम केले तरच तुमची प्रगती होऊ शकते. आजचे काम उद्यावर ठकलले तर तुमचा विनाश होऊ शकतो, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
दुसरी बाब म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांसोबत राहू नये. तुम्ही चुकीच्या माणसांसोबत राहात असाल तर तुम्ही जडणघडणही चुकीच्याच पद्धतीने होते. त्यामुळे  योग्य माणसांची संगत करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुधारणा होऊ शकते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...