Yoga Poses: पायाच्या मांसपेशी मजबूत करायच्या?; ‘ही’ योगासने करा

उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा.

1/5
yoga 1
वृक्षासन हे आसन स्नायूंमध्ये तणाव निर्माण करते. हे आसन पाय मजबूत करते. मांडी संतुलित करण्यास आणि विस्तृत करण्यात देखील हे उपयुक्त आहे.
2/5
yoga 2
उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा.
3/5
yoga 3
मालासन हे आसन पाठीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्यांना पाठ दुखीची समस्या आहे. अशांनी हे आसन दररोज केले पाहिजेत.
4/5
yoga 4
पादांगुष्ठासन केल्याने ताण, चिंता आणि पचन सुधारण्यास मदत होते. हे आसन वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
5/5
yoga 5
वीरभद्रासन हे क्वाड्रिसेप्सला मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. हे स्नायूंना मजबूत देखील करते.