PHOTO : त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर करायचीय?; मग ‘या’ टिप्स फॉलो करा

ज्या व्यक्तीची तेलकट त्वचा आहे अशा व्यक्तींनी शक्यतो दिवभरात सतत चेहऱ्या धुतला नाही पाहिजे आणि जर तुम्ही असे करत नसाल तर हे अत्यंत धोकादायक आहे. चेहऱ्यावर आलेला तेलकट पणा साफ करण्यासाठी वारंवार आपला चेहरा धुणे आवश्यक आहे.

1/5
skin 6
जर आपल्याला चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या असेल तर आपण झोपण्याच्या अगोदर मुरूमावर टूथपेस्ट लावले पाहिजेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होईल. काही दिवस टूथपेस्ट मुरूमाला लावल्याने मुरुमांच्या समस्येस आराम मिळतो.
2/5
skin 5
कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. यामुळे त्वचेसाठी कोरफड खूप फायदेशीर आहे. सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात.
3/5
skin 7
लिंबाचे नियमित सेवन केले जाऊ शकते. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे शरीरातील घाण काढून टाकण्याचे कार्य करते. गरम पाण्यात लिंबू मिसळून पिणे देखील आपल्या त्वचेसाठी चांगले आहे.
4/5
Skin care 2
पाणी आपल्या त्वचेला हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत होते, तसेच आपल्या चयापचय आणि पाचन प्रक्रियेसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. आपण दिवसातून कमीतकमी आठ ग्लास पाण्याचे सेवन केले पाहिजे. याशिवाय हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही फळांचे सेवनदेखील करू शकता.
5/5
skin 4
जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. बेसन पीठ, चंदन आणि पीठ एकत्रीत करुन त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल. टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)