AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : राज्यात तुफान गारपीट, 5 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांवर मोठं संकट; पंजाबराव डख यांनी सांगितलं कुठं कुठं पाऊस पडणार?

पंजाबराव डख यांनी पुढच्या काही दिवसांत हवामान कसे असेल, याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार राज्यात काही भागात मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 8:21 PM
Share
आता 1 ते 4 एप्रिल या काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होईल. काही ठिकाणी लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडतील. काही ठिकाणी बोरांएवढ्या तर काही ठिकाणी चिंचोक्याएवढ्या गारा पडलेल्या पहायला मिळतील, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

1 / 5
या पावसात विजा कोसळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण आपल्या जिवाची काळजी घ्यावी. पाऊस आलेला असताना झाडाखाली थांब नका. झाडावर विजा पडण्याचे प्रमाण 16 टक्के असते, असाही सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

2 / 5
1 एप्रिलनंतर पावसात वाढ होणार आहे. 2 एप्रिल, 3 आणि चार एप्रिल रोजी राज्यात वेगवेगळ्या भागात रोज पाऊस पडणार आहे. त्यामुळेच योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही पंजाबराव डख यांनी केले आहे.

1 एप्रिलनंतर पावसात वाढ होणार आहे. 2 एप्रिल, 3 आणि चार एप्रिल रोजी राज्यात वेगवेगळ्या भागात रोज पाऊस पडणार आहे. त्यामुळेच योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही पंजाबराव डख यांनी केले आहे.

3 / 5
पंजाबराव डख यांच्या मतानुसार 5 एप्रिल रोजीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातही पाऊस पडणार आहे. कांदा पीक झाकून ठेवावे, गहू पिक लवकरात लवकर काढून घ्यावे, असेही पंजाबराव डाख यांनी सांगितले आहे.

4 / 5
5 एप्रिलनंतर विट उत्पादकांना विटांचे उत्पादन पुन्हा सुरू करता येईल, असेही त्यांनी सांगितले. गारपीट संपूर्ण राज्यात होणार नाही. नांदेड, लातूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नंदूबार, धुळे, नाशिक, सतारा, कोल्हापूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात चार दिवसांत गारपीट होईल, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...