AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षीय गायकाचं 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न; एकेकाळी लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे होता चर्चेत

प्रसिद्ध गायक रघु दीक्षित त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याने प्रसिद्ध गायिकेशी लग्नगाठ बांधली आहे. याआधी रघुवर गायिका चिन्मयी श्रीपदाने गंभीर आरोप केले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती.

| Updated on: Oct 26, 2025 | 8:26 PM
Share
कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

1 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

2 / 5
रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

3 / 5
तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

4 / 5
या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला