AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्वालामुखीचा स्फोट कधी पाहिला नसेल असे दृश्य, चारही बाजूला धूर आणि आग

सकाळी-सकाळी किलाऊआ शिखरावरून वेबकॅम फोटोमधून चमक दिसली. खर काल्डेरात हलेमाऊमाऊ क्रेटरमध्ये विस्फोट झाला.

Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 08, 2023 | 7:01 PM
Share
किलाउआ जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा ज्वालामुखी सक्रीय झाला. लाव्हारसाची अप्रतिम दृश्य दिसले. हा मोठा बेट राष्ट्रीय उद्यानात आहे. (सर्व फोटो एपी)

1 / 5
अमेरिका भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे हवाई ज्वालामुखी वेधशाळेने सांगितले की, सकाळी-सकाळी किलाऊआ शिखरावरून वेबकॅम फोटोमधून चमक दिसली. खर काल्डेरात हलेमाऊमाऊ क्रेटरमध्ये स्फोट झाला.

2 / 5
न्यूज एजंसी एपीनुसार, निरीक्षकांनी सांगितले की, या फोटोत क्रेटरमधून लाव्हा बाहेर फेकत आहेत असे दिसते. ज्वालामुखीच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री अशाप्रकारचा बदल दिसली. मॅग्मा बाहेर निघत आहे.

3 / 5
वेधशाळेनुसार, भूवैज्ञानिक जोलेर यांनी म्हटलं की,  स्फोट होत आहेत. या बेटावर लाव्हा कधीही नुकसान पोहचवतो. अशाप्रकारच्या ज्वालामुखी येथे होत असतात.

4 / 5
हवाई ज्वालामुखीचा स्फोट राष्ट्रीय उद्यानाच्या बंद क्षेत्रात झाला. पार्कचे प्रवक्ता फेरकेन यांनी सांगितले की, हा पर्वत काल्डेराजवळ आहे. या लाव्हा रसामुळे कोणत्याही घराचे नुकसान झाले नाही.

5 / 5
Follow Us