AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : अयोध्येतील इस्कॉन मंदिरात मंत्री आदित्य ठाकरेंनी केली आरती

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि इस्कॉन मुंबई यांच्यातील संबंधांची आठवण करून देत, इस्कॉन रामनगरला भेट देण्याचे निमंत्रण आणि प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. रामनगर अयोध्येचे खूप आशीर्वाद मिळाले आणि काही अविस्मरणीय आठवणी मिळाल्या. आशा आहे की बांके बिहारी जी मला लवकरच परत बोलावतील.- आदित्य ठाकरे

| Updated on: Jun 15, 2022 | 5:29 PM
Share
शिवसेना नेते व राज्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.  ते दुपारी अयोध्येत दाखल झाले असून  त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं.

शिवसेना नेते व राज्य पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते दुपारी अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं.

1 / 5
यावेळी इस्कॉन मंदिराच्या वतीने भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा व धार्मिक पुस्तके भेट देत  त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते

यावेळी इस्कॉन मंदिराच्या वतीने भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा व धार्मिक पुस्तके भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते

2 / 5
 इस्कॉन मंदिरात आदित्य ठाकरे याच्या हस्ते आरतीही करण्यात आली. यावेळीत्यांनी  प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. आरतीसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

इस्कॉन मंदिरात आदित्य ठाकरे याच्या हस्ते आरतीही करण्यात आली. यावेळीत्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. आरतीसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

3 / 5
पर्यटनमंत्री  आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील  प्रमुखांशीदेखील  चर्चा देखील केली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील प्रमुखांशीदेखील चर्चा देखील केली.

4 / 5
इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत,  विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना नेते अनिल देसाई देखील उपस्थित होते

इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना नेते अनिल देसाई देखील उपस्थित होते

5 / 5
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.