AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fifa World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर? जाणून घ्या

Most Goals In FIFA World Cup Final : फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. फुटबॉल चाहत्यांना या स्पर्धेचे वेध लागले आहेत. या निमित्ताने जाणून घ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंबाबत.

| Updated on: Jun 07, 2026 | 9:51 PM
Share
बहुप्रतिक्षित फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी तब्बल 48 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे हे जाणून घेऊयात. (Photo: Getty Images)

1 / 5
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 1930 पासून खेळवण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेचं 23 वं पर्व असणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा किलियन एमबाप्पे याच्या नावावर आहे.  (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 1930 पासून खेळवण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेचं 23 वं पर्व असणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा किलियन एमबाप्पे याच्या नावावर आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
फ्रान्सच्या हा स्टार खेळाडू आतापर्यंत 2 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला आहे. दोन्ही वेळा या स्टार खेळाडूच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. एमबाप्पेने दोन्ही अंतिम सामन्यात गोल केले आहेत. एमबाप्पेच्या नावावर अंतिम फेरीत सर्वाधिक 4 गोल करण्याचा विक्रम आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
एमबाब्पे याच्यानंतर या यादीत पेले आणि झिनेदिन झिदान हे दोघे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी 3-3 गोल केले आहेत. तर अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेसी आणि ब्राझीलचा रोनाल्डो या दोघांनी प्रत्येकी 2-2 गोल केले आहेत. (Photo: Getty Images)

4 / 5
तसेच एका अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही एमबाप्पे याच्या नावावर आहे. एमबाप्पे याने 2022 साली अर्जेंटीना विरुद्ध अंतिम सामन्यात 3 गोल केले होते.  (Photo Credit: Getty Images)

तसेच एका अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही एमबाप्पे याच्या नावावर आहे. एमबाप्पे याने 2022 साली अर्जेंटीना विरुद्ध अंतिम सामन्यात 3 गोल केले होते. (Photo Credit: Getty Images)

5 / 5
Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं