AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Party Promise Legal Right: पार्टी देण्याचा पक्का वायदा, पण मित्राचा बदलला इरादा? तुम्ही त्याच्यावर केस ठोकू शकता का?

Party Promise Legal Right: अनेकदा मित्र पार्टी देण्याचा वायदा करतो. तुम्हाला आशेला लावतो. पण अचानक तो पार्टी देण्यास नकार देतो. अशावेळी तुम्ही त्याच्यावर खटला दाखल करू शकता का? त्याला कोर्टात खेचू शकता का?

| Updated on: Jan 27, 2026 | 5:39 PM
Share
Party Promise Legal Right: सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. अनेक जण फुशारकीसाठी पार्टी देण्याचे वचन मित्रांना देतात. काही दिवस झाल्यानंतर एकतर ते बहाणे करतात. अथवा विसरतात. अशावेळी त्याच्यावर खटला दाखल करता येतो का, काय सांगतो कायदा?

1 / 6
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे कलम  73 अंतर्गत अशा मित्राला कोर्टात ओढता येऊ शकते, असा पण दावा या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण कायद्यात अशी काही तरतूद आहे का?  याविषयीची खटला दाखल करता येतो का, याची चर्चा सुरू आहे.

2 / 6
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये अशा जुजबी आश्वासनाला अर्थातच थारा नाही. दोन मित्रांमधील पार्टीचे आमंत्रण जर लिखीत असेल तर मग त्याला काही कायदेशीर आधार मानल्या जाईल. पण जर करार तोंडी असेल तर ते सोशल ॲग्रिमेंट ठरते. तो कायदेशीर मामला ठरत नाही.

3 / 6
या कायद्यानुसार, कायदेशीर इराद्याशिवाय केलेला वायदा कोर्टात टिकत नाही. त्यावर केस दाखल करता येत नाही. अथवा खटला गुदारता येत नाही. पार्टीचा वायदा करणे, आश्वासन देणे आणि ते पूर्ण न करणे याला कायदेशीर कोणताही आधार नाही.

4 / 6
या कायद्यातील कलम 73 हे वैध करार तोडण्याशी संबंधित आहे. ते केवळ कायदेशीर प्रकरणाशीच लागू होते. बिझनेस डील, सेवा करार यालाच हा कायदा लागू होतो. कारण त्याच्यात आर्थिक करार लागू होत नाही.

या कायद्यातील कलम 73 हे वैध करार तोडण्याशी संबंधित आहे. ते केवळ कायदेशीर प्रकरणाशीच लागू होते. बिझनेस डील, सेवा करार यालाच हा कायदा लागू होतो. कारण त्याच्यात आर्थिक करार लागू होत नाही.

5 / 6
भारतीय कायदेशीर प्रक्रियेनुसार, घरगुती आणि सामाजिक वायदे, आश्वासनं ही न्यायीक मानले जात नाही. त्यामुळे भावनिक नुकसान अथवा अशा आश्वसानांना कायद्याच्या भाषेत, परिघात स्थान नाही. त्यामुळे अशा प्रकरणात केवळ मित्राची गंमत घेता येऊ शकते. त्याला चिमटे काढता येऊ शकतात.

6 / 6
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.