AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील अशा जागा जेथे पर्यटकांच्या प्रवेशाला असते बंदी, काय कारण ?

देशात अशाही काही जागा अशा आहेत, जेथे पर्यटकांच्या फिरण्यावर प्रतिबंध आहे.येथे राष्ट्रीय सुरक्षेसाठी बंदी घालण्यात आली आहे. एन्व्हार्यमेंट प्रोटक्शन आणि कल्चरल ट्रेडिशनला वाचवण्याच्या उद्देश्याने लावले आहेत. चला पाहूयात कोण-कोणत्या जागांवर अशी बंदी घालण्यात आली आहे.

| Updated on: Jan 26, 2026 | 7:27 PM
Share
1 - भारत अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जाण्यावर पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू देशात काही जागा अशा आहेत जेथे जाण्यावर बंदी आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक समुदायांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दिले आहे. ही ठिकाणे रहस्यमयी देखील आहेत. येथील निसर्ग, परंपरा आणि स्थानिकांच्या अधिकारांना प्राथमिकता दिली जाते.भारतातील चार अशी ठिकाणे येथे दिली आहे, जेथे पर्यटनाला मनाई आहे.

1 / 5
2 - जगातील सर्वात रहस्यमयी जागे पैकी एक नॉर्थ सेंटीनल आयलँड आहे. येथील सेंटिनलीज आदिवासींचा निवास आहे. या आदिवासी जमाती अजूनही जगाच्या पासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे भारत सरकारने या जमाती आणि बाहेर लोक अशा दोन्हींच्या सुरक्षेसाठी या बेटावर पर्यटकांवर संपूर्ण बंदी आहे. पर्यटक या बेटाला केवळ दुरुन पाहू शकतात.

2 / 5
3 - अमरनाथ यात्रेच्या वेळी भक्तांना गुहेपर्यंत जाण्यास परवानगी दिलेली असते. मात्र, गुहेतील  काही भागात मात्र पर्यटकांना संपूर्ण मज्जाव आहे. या स्थानाला  पवित्र मानले जात आहे. आणि धार्मिक महत्वामुळे सुरक्षेसाठी तसेच गर्दी नियंत्रणासाठी येथे प्रवेश मर्यादित असतो.

3 / 5
4 - सियाचिन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथे भारत-पाकिस्तानची सीमा असल्याने सुरक्षेसाठी हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. प्रतिकूल हवामान आणि सुरक्षासाठी पर्यटकांना येथे जाण्यास बंदी आहे. केवळ सैन्यदल आणि पूर्व परवानगी दिलेले संशोधकच येथे जाऊ शकतात.सियाचीन बेस कँपजवळ सिव्हील पर्यटन सुविधा सर्व सामान्य पर्यटकांसाठी खुली आहे मात्र येथे जाण्यासाठी विशेष परवानगी लागते.

4 / 5
5 - अरुणाचल प्रदेशात काही संरक्षित वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेश प्रतिबंधीत आहे. या भागात आदिवासी गट आणि विलुप्तप्राय प्रजाती, सारखे दुर्लभ ऑर्कीड आणि वन्यजीवांचे संरक्षण करायचे आहे.पर्यावरण आणि आदिवासींच्या जीवनशैलीवर काही प्रभाव पडू नये यासाठी  येथे जाण्यासाठी स्थानिय प्रशासनाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागते.

5 / 5
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.