AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: शेतकऱ्यांनो, 22 वा हप्ता विसरून जा; कारण तरी काय?

PM Kisan Yojana 22nd Installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) 22 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हे शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. कारण तरी काय?

| Updated on: Dec 13, 2025 | 12:35 PM
Share
PM Kisan Yojana 22nd Installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Samman Nidhi) 21 वा हप्ता या 19 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. देशातील  9 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजारांचा हप्ता जमा झाला. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष 22 व्या हप्त्याकडे लागला आहे. हा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे.

1 / 6
पीएम किसान योजनेचा 22 व्या हप्त्यापासून या शेतकऱ्यांना मात्र वंचित रहावे लागू शकते. त्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. त्यामागे अनेक कारण असू शकतात. आता या योजनेत अजून एक मोठा बदल झाला आहे. योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी Farmer ID ची नोंद करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. इतरही अनेक कारणं आहेत.

2 / 6
पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी बंधनकारक आहे. जर तुम्ही आतापर्यंत OTP आधारित ई-केवायसी, बायोमेट्रिक वा फेस ऑथेंटिकेशन आधारे केली नसेल. तर तुमचा 22 वा हप्ता थांबवल्या जाऊ शकतो. विना ई-केवायसी लाभार्थ्याला हप्ता देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या  CSC केंद्र अथवा pmkisan.gov.in वर जाऊन झटपट हे काम करावं.

3 / 6
पीएम किसानचा प्रत्येक हप्ता हा जवळपास 4 महिन्यांच्या अंतराने मिळतो. 21 वा हप्ता या 19 नोव्हेंबर रोजी मिळाला. त्याआधारे आता 22 वा हप्ता हा फेब्रुवारी  2026 मधील अखेरच्या टप्प्यात मिळण्याची शक्यता आहे. अथवा मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होऊ शकतो.

4 / 6
हा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आताच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी आणि भू-सत्यापन प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. तरच त्यांच्या खात्यात पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा होईल. ही प्रक्रिया झटपट पूर्ण करता येते.

5 / 6
एका दाव्यानुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता आता दोन हजारांहून थेट 3,000 रुपये होण्याची अथवा ही रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या योजनेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडताळणी आणि बोगस लाभार्थी शोध मोहिम राबवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

6 / 6
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.