Aditya Thackeray’s birthday: आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून मुंबईत लोकपयोगी उपक्रमांचं आयोजन

आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक काढत त्यामध्ये म्हटलं की, राज्यासह जगावर कोरोनाचं संकट आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्याचा सामना करत आहोत. या कोरोनावर मात करणं हे आपलं ध्येय आहे. 13 जूनला माझा वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला शुभेच्छा द्या, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकात म्हटले होते. (Shiv Sena organizes public utility activities in Mumbai on the occasion of Aditya Thackeray's birthday)

1/8
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची चांगलीच चांदी झाली आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोल पंपावर अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे.

2/8
त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या होत्या.

3/8
येत्या दोन वर्षांमध्ये युवासेना ही गल्लीगल्लीत पोहोचली पाहिजे, असे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी रविवारी यासंदर्भात भाष्य केले.  आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्याकडून गोरगरिबांना 5000 किलो धान्याचे वाटप करण्यात आले. युवासेनेचे नेते कार्तिक स्वामी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्याकडून गोरगरिबांना 5000 किलो धान्याचे वाटप करण्यात आले. युवासेनेचे नेते कार्तिक स्वामी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

4/8
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोरोना लस टोचून घेतली.

5/8
आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

6/8
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर मधील शिवसेने मार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 ते सायंकाळ 4 वाजेपर्यंत 100 बॉटल डोनेट करण्याचा मानस शिवसेनेकडून असल्याचा ठाणे- पालघर शिवसेना संपर्क प्रमुख संतोष शिंदे यांनी सांगितले आहे.

7/8
शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी विजय अनाथ आश्रम टागोर नगर विक्रोली पूर्व येथे बेडशीटचं वाटप आणि आर्थिक मदत केली. सोबतच आश्रमात ब्लँकेट आणि अन्यधान्याचं वाटप करण्यात आलं.

8/8
गोरगरिबांना 5000 किलो धान्याचे वाटप करण्यात आले. युवासेनेचे नेते कार्तिक स्वामी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्याकडून गोरगरिबांना 5000 किलो धान्याचे वाटप करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI