AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : धोनी-रोहित सर्वच मागे, विराट नंबर 1, किंग कोहलीची ऐतिहासिक कामगिरी

Virat Kohli Most matches played in the IPL: विराट कोहली याने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात महारेकॉर्ड केला आहे. विराटने दिग्गज महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकून कोणता विक्रम आपल्या नावावर केलाय? जाणून घ्या.

| Updated on: May 13, 2026 | 10:33 PM
Share
आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 13 मे रोजी केकेआर विरुद्ध मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. विराटने यासह रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांना मागे टाकलं आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
विराटच्या कारकीर्दीतील केकेआर विरुद्धचा एकूण 279 वा सामना ठरला. विराटने यासह रोहित आणि धोनीला पछाडलं. रोहित आणि धोनी या दोघांनी प्रत्येकी 278-278 सामने खेळले आहेत. दोघेही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीकडून खेळतोय. विराट या स्पर्धेत एका टीमसाठी सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.(Photo Credit : PTI)

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीकडून खेळतोय. विराट या स्पर्धेत एका टीमसाठी सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.(Photo Credit : PTI)

3 / 5
विराटने आयपीएल कारकीर्दीत 9 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच विराट 9 हजार धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. विराट व्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला 8 हजार धावाही करता आलेल्या नाहीत. (Photo Credit : PTI)

4 / 5
विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतक आणि अर्धशतकांबाबतही आघाडीवर आहे. विराट कोहली याने आयपीएल कारकीर्दीत  8 शतकं आणि 66 अर्धशतकं झळकावली आहेत.  (Photo Credit : PTI)

विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतक आणि अर्धशतकांबाबतही आघाडीवर आहे. विराट कोहली याने आयपीएल कारकीर्दीत 8 शतकं आणि 66 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.