By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
अभिनेत्री सई मांजरेकरनं ‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला आहे. ती तिच्या हटके लूक्ससोबत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आताही तिनं साडीमधील हटके लूक पोस्ट केले आहेत. काळी साडी, झुमके आणि बिंदी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.
दबंगमध्ये सलमानसोबत झळकल्यानंतर सई मांजरेकर आयुष शर्मासोबत रोमान्स करताना दिसली.
आयुषसोबत ती ‘मांझा’ या गाण्यात दिसली होती. याशिवाय सई आता शहीद संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक ‘मेजर’ मध्ये झळकणार आहे.
या लूकमध्ये सई कमालीची सुंदर दिसतेय.
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना सुद्धा चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
हे फोटो शेअर करत तिनं ‘I’m gonna be basic and say ‘saree not sorry’ ?’असं हटके कॅप्शनही दिलं आहे.