AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes: जो रूटने ठोकलं 41वं कसोटी शतक, सिडनीत पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी

AUS vs ENG, Joe Root: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एशेज कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात जो रूटने झंझावाती शतक ठोकलं. या शतकासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 4:57 PM
Share
 इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावले. सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत  शतक झळकावले. जो रूटचे शतक कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 146 चेंडूत आले. त्याने 242 चेंडूत 15 चौकार मारत 160 धावांची खेळी केली. (Photo- England Cricket Twitter)

1 / 5
एशेज मालिकेतील शेवटच्या कसोटीत जो रूटचे शतक  खास आहे. हे शतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.सिडनीमध्ये रूटचे शतक हे त्याचे 41 वे कसोटी शतक होते. यासह रिकी पॉन्टिंगच्या 41 कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. (Photo- England Cricket Twitter)

2 / 5
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूट 103 चेंडूत 72 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने पुढे खेळत शतक ठोकले. सिडनी कसोटीतील हे त्याचे पहिले शतक आणि ऑस्ट्रेलियातील दुसरे कसोटी शतक आहे. या मालिकेपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी शतक झळकावले नव्हते. (Photo- England Cricket Twitter)

3 / 5
गेल्या सहा वर्षांत जो रूटचे 24 वे कसोटी शतक आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने 17 पैकी 11 वेळा त्याच्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले आहे. 2026 मध्ये जो रूटचे हे पहिले शतक आहे. कसोटी शतकांमध्ये रूट आता सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस यांच्या मागे आहे. (Photo- ICC Twitter)

4 / 5
जो रूटने 2025 मध्ये चार कसोटी शतके केली होती. 2024 मध्ये जो रूटने सहा शतके केली होती. 2023 मध्ये त्याने दोन कसोटी शतके, तर 2022 मध्ये त्याने पाच कसोटी शतके आणि 2021 मध्ये जो रूटने सहा शतके केली होती.(Photo- ICC Twitter)

5 / 5
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक.
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्....
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा.
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली.
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा.
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार.
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला.
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!.
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ.