AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधीच ऐतिहासिक कामगिरी

Indian Cricket Team Champions Trophy World Record : भारतीय क्रिकेट संघाने 4 मार्चला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला आहे.

| Updated on: Mar 04, 2025 | 11:45 PM
Share
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात विजयासाठी मिळालेलं 265 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत धडक दिली. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला.  (Photo Credit : Icc X Account)

1 / 6
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची कामगिरी केली आहे. अर्थात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रिक केली. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
टीम इंडियाने याआधी 2017 आणि 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. टीम इंडियाने 2013 साली धोनी आणि 2017 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक दिली होती.

3 / 6
महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 23 जून 2013 रोजी इंग्लंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Bcci X Account)

महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 23 जून 2013 रोजी इंग्लंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 6
तर त्यानंतर विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागलं होतं.  Icc X Account)

5 / 6
तर आता टीम इंडिया पुन्हा एकदा 7 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे रोहितसेनेने मायदेशी चॅम्पियन्स ट्रॉफीसह परतावं, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांची असणार आहे. (Photo Credit : PTI)

6 / 6
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.