हार्दिक पंड्या म्हणतो Gujarat Titans चं यश खेळाडूंचं, अपयश माझं; गोलंदाजीबद्दल दिली मोठी अपडेट

जगभरातील क्रिकेटरसिक IPL 2022 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. यंदा कोणता संघ आयपीएलचं जेतेपद पटकावेल? कोणता खेळाडू सर्वाधिक धावा फटकावेल? कोणता खेळाडू पर्पल कॅपचा मानकरी ठरेल? असे अनेक प्रश्न क्रिकेटरसिकांना पडले आहेत.

| Updated on: Mar 14, 2022 | 10:24 AM
जगभरातील क्रिकेटरसिक IPL 2022 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. यंदा कोणता संघ आयपीएलचं जेतेपद पटकावेल? कोणता खेळाडू सर्वाधिक धावा फटकावेल? कोणता खेळाडू पर्पल कॅपचा मानकरी ठरेल? असे अनेक प्रश्न क्रिकेटरसिकांना पडले आहेत. त्याचबरोबर यंदा आयपीएलमध्ये सहभागी झालेले दोन नवीन संघ कशी कामगिरी करतील, त्यांचे नवीन कर्णधार कसे खेळतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. विशेषत: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, जो पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे. हार्दिक पंड्याने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी आपल्या कर्णधारपदाच्या कौशल्याबद्दल सर्वांना सांगितले आहे. यासोबतच गोलंदाजीबाबतही अपडेट दिली आहे. (Photo: Gujarat Titans)

1 / 4
गुजरात टायटन्सने रविवारी 13 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांची जर्सी लॉन्च केली. या कार्यक्रमात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या देखील उपस्थित होता, त्याला गुजरात टायटन्सने लिलावापूर्वी ड्राफ्टमधून 15 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवले. (Photo: PTI)

2 / 4
यादरम्यान संघाचा कर्णधार पंड्याने कर्णधारपदावर भाष्य केले. आपल्या कर्णधारपदाच्या शैलीचे वर्णन करताना हार्दिक म्हणाला, "यश हे त्यांच्या संघाचे असेल, अपयश माझे असेल. खेळाडूंना ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्यामध्ये ते यशस्वी होतील याची काळजी घेतली जाईल. (Photo: PTI)

3 / 4
गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर फिट झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत त्याच्या गोलंदाजीबद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे, जो गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हार्दिक म्हणाला, ते सरप्राईज असेल, त्यामुळे त्यालाा सरप्राईजच राहू द्या. (Photo: Gujarat Titans)

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.