AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: जयदेव उनाडकट याने 3539 दिवसांनी मोडला 27 वर्षांचा विक्रम, काय ते जाणून घ्या

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळत जयदेव उनाडकट याने 27 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Aug 02, 2023 | 3:49 PM
Share
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला.

1 / 8
टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून काही बदल केले होते. वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला होता. तर काही खेळाडूंना संधी दिली होती. वेगवान उमरान मलिक याच्या जागेवर जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली. हा सामना खेळताच त्यांने 27 वर्ष जुना विक्रम मोडला.

2 / 8
जयदेव  उनाडकट याला 2013 नंतर वनडे संघात पुन्हा एकदा स्थान स्थान मिळालं आहे. 2013 नंतर आतापर्यंत बराच कालावधी या दरम्यान गेला. इतक्या कालावधीनंतर खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

3 / 8
जयदेव उनाडकट याच्या आधी हा विक्रम रॉबिन सिंग याच्या नावावर होता. त्याने सात वर्षे आणि 230 दिवसानंतर संघात पुनरागमन केलं होतं. त्यानंतर जयदेवने 9 वर्षे आणि 210 दिवसांनी एकदिवसीय संघात स्थान मिळवलं आहे.

4 / 8
माजी लेग-स्पिनर अमित मिश्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 वर्षे, 160 दिवसांचे अंतर आहे. एप्रिल 2003 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेल्या अमितला सप्टेंबर 2009 मध्ये वनडे संघात स्थान मिळालं होतं.

5 / 8
या यादीत चौथ्या क्रमांकावर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याचं नाव येतं. त्याने सहा वर्षे आणि 133 दिवसांनंतर वनडे संघात स्थान मिळवलं होतं.

6 / 8
रॉबिन उथप्पा याचा पाच वर्षे 344 दिवसांच्या मोठ्या अंतरानंतर एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता. या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.

7 / 8
जयदेव उनाडकट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अंतर असलेल्या खेळाडूंच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या जेफ विल्सन याने 11 वर्षे आणि 331 दिवसांनी एकदिवसीय संघात पुनरागमन केलं होतं.

8 / 8
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.