Neeraj Chopra : नीरज चोप्राने सर्वांपासून इतकं मोठं सत्य लपवलं, म्हणून नाही जिंकता आलं गोल्ड मेडल

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्रा जॅवलिन थ्रो मध्ये पुन्हा गोल्ड मेडल जिंकण्यात कमी पडला. तो 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो करु शकला. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारली. त्याने 92.97 मीटर अंतरापर्यंत थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं. नीरज या स्पर्धेत गोल्ड का जिंकू शकला नाही, त्याच खरं कारण आता समोर आलं आहे.

| Updated on: Aug 09, 2024 | 10:46 AM
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने भरपूर प्रयत्न केले. पण तो गोल्ड मेडल जिंकण्यात कमी पडला. 8 ऑगस्टला म्हणजे काल जॅवलिन थ्रो ची फायनल  झाली.

1 / 10
या मॅचमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं. अर्शद नदीमने नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. त्यामुळे नीरजसह सर्व भारतीयांच गोल्ड मेडल जिंकण्याच स्वप्न भंग पावलं.

2 / 10
टोक्यो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेत्या नीरजने जोरदार प्रयत्न केले. पण त्याला 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो करता आला. त्यामुळे नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानाव लागलं.

3 / 10
नीरज चोप्रा अर्शद नदीमपेक्षा मागे का पडला? त्याचं कारण आता समोर आलं आहे. नीरज चोप्राने फायनलनंतर खुलासा केला की, ग्रोइन इंजरी असताना तो फायनलमध्ये सहभागी झालेला.

4 / 10
दुखापतीवर मात करण्यासाठी नीरजला आता सर्जरी करण्याची गरज पडू शकते. देशाचा गौरव लक्षात घेता नीरज चोप्राने आपली इंजरी लपवून ठेवली.

5 / 10
इंजरी असतानाही त्याने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला तोडीस तोड टक्कर दिली. पण अखेर सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली.

6 / 10
सामन्यानंतर मीडियाशी बोलताना नीरज चोप्राने त्याच्या दुखापतीचा खुलासा केला. लवकरच डॉक्टरकडे जाणार असल्याच त्याने सांगितलं.

7 / 10
सर्जरीची गरज लागू शकते. सर्जरीपर्यंत विषय पोहोचलाय तर त्याला मैदानापासून लांब रहावं लागू शकतं. पुढच्या काही काळासाठी त्याला काही स्पर्धांपासून दूर रहावं लागू शकतं.

8 / 10
पॅरिस ऑलिम्पिकआधी सुद्धा इंजरी वाढण्याच्या भितीमुळे त्याने काही टुर्नामेंटसमध्ये भाग घेतला नव्हता. नीरजने हे सुद्धा सांगितलं की, त्याच्याकडून काही चुका होतायत. पण इंजरीमुळे त्या चूका सुधारता येत नाहीयत.

9 / 10
नीरज चोप्राच्या आईने सुद्धा सांगितलं की, तो दुखापतीसह खेळत होता. माझ्यासाठी रौप्य सुद्धा सुवर्ण पदकासारखच आहे असं नीरजची आई म्हणाली.

10 / 10
Follow us
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.