AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : वैभवचा शतकासह धमाका, युवा फलंदाजाचे 2 वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 5 विक्रम

Vaibhav Sooryavanshi Milestone : वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत गुजरातनंतर हैदराबाद विरुद्ध शतक झळकावलं. वैभवच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. वैभवने यासह एकूण 5 विक्रम केले. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 25, 2026 | 10:38 PM
Share
राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने 25 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 103 धावांची खेळी केली. वैभवने या शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी  केली. वैभवने या खेळीत 12 षटकार आणि 5 चौकार लगावले. वैभवने या दरम्यान 2 वर्ल्ड रेकॉर्ड्ससह एकूण 5 विक्रम केले.  (Photo Credit :PTI)

1 / 6
वैभवने या खेळीतील 12 षटकारांसह इतिहास घडवला. वैभव आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit :PTI)

वैभवने या खेळीतील 12 षटकारांसह इतिहास घडवला. वैभव आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit :PTI)

2 / 6
वैभव आयपीएल स्पर्धेत षटकारांचं वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने अवघ्या 15 व्या डावात 50 षटकार पूर्ण केले. (Photo Credit :PTI)

वैभव आयपीएल स्पर्धेत षटकारांचं वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने अवघ्या 15 व्या डावात 50 षटकार पूर्ण केले. (Photo Credit :PTI)

3 / 6
वैभव टी 20 क्रिकेटमध्ये चेंडूंबाबत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने 473 बॉलमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.  (Photo Credit :PTI)

वैभव टी 20 क्रिकेटमध्ये चेंडूंबाबत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने 473 बॉलमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit :PTI)

4 / 6
वैभवने या खेळीदरम्यान अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवची या मोसमात 15 चेंडूत अर्धशतक करण्याची ही तिसरी वेळ ठरली. वैभव यासह एकूण 3 वेळा 15 चेंडूत अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)

5 / 6
तसेच वैभवने प्रफुल हिंगे याला डावातील पहिल्याच षटकात 4 सिक्स ठोकले. वैभव यासह इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci)

तसेच वैभवने प्रफुल हिंगे याला डावातील पहिल्याच षटकात 4 सिक्स ठोकले. वैभव यासह इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci)

6 / 6
Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर