सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, एबी डी विलियर्सचा मोठा विक्रम केला नावावर, काय ते वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली आहे. आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने 25च्या वर धावसंख्या केली आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. 2016 पासून हा विक्रम एबी डी विलियर्सच्या नावावर होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
