AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 खेळाडू, रोहित कितव्या स्थानी?

Highest Earning Ipl Player : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासातील 2 सर्वात यशस्वी संघ आहेत. धोनी, रोहित आणि विराट हे तिघेही पहिल्या मोसमापासून आयपीएल स्पर्धेत खेळतायत. मात्र या स्पर्धेतून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण? जाणून घ्या.

| Updated on: Jun 05, 2025 | 10:04 PM
Share
आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सांगता झाला आही.  रजत पाटीदार यांच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये पंजाब किंग्जवर विजय मिळवत पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली.  या निमित्ताने आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

1 / 6
विराट कोहली याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई केली आहे. विराट आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळतोय. आरसीबीने 18 व्या मोसमात विराटसाठी 21 कोटी रुपये मोजून त्याला रिटेन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटने आतापर्यंत  आयपीएल स्पर्धेतून 207.96 कोटी रुपये कमावले आहेत.  (Photo Credit : PTI)

2 / 6
चेन्नई सुपर किंग्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी हा देखील पहिल्या हंगामापासून खेळतोय. धोनी आयपीएलमधील कमाईबाबत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीला चेन्नईने 18 व्या मोसमासाठी 4 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने 205.34 कोटी रुपये छापले आहेत.  (Photo Credit : PTI)

3 / 6
रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलीय. रोहितला मुंबईने 18 व्या मोसमासाठी 16.30 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. मीडिया रिपोर्ट्नुसार, रोहितने आयपीएलच्या माध्यमातून 204.90 कोटी रुपये कमावले आहेत.  (Photo Credit : PTI)

4 / 6
ऑलराउंडर रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजाने या स्पर्धेतून 127 कोटी कमावले आहेत. जडेजाला सीएसकेने 18 व्या मोसमासाठी 18 कोटी रुपये खर्चून आपल्यासोबत कायम ठेवलं होतं.  (Photo Credit : PTI)

5 / 6
सुनील नारायण याने या स्पर्धेतून 119.02 कोटी रुपये कमावले आहेत. सुनील कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. सुनीलने केकेआरसाठी बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली आहे.  (Photo Credit : PTI)

6 / 6
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.