नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण…
नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी मोठ्या थाटात आणि उत्साहात केलं. अनेकांनी मंदिरात जावून देवाचं दर्शन घेत नव्या वर्षाची सुरुवात केली. अनेकांनी शिर्डी येथील मंदिरात साईबाबांचं दर्शन घेत नवीन वर्षाचं स्वागत केलं... तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सतत 'या' समस्यांचा करताय सामना, हळदीचं पाणी आहे रामबाण उपाय
नव्या वर्षात वजन वेगाने घटवायचं आहे, या 10 टीप्स येतील कामी
व्हिटामिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण,थंडीत खा हे पदार्थ
ही आहे सर्वात स्वस्त डिझेल कार, पाहा किंमत किती ?
एकाच रिचार्जवर चालेल TV, फोन आणि वायफाय, खास आहे हा प्लान
क्लासी लूकमध्ये फोटो पोस्ट करत माधुरी दीक्षित म्हणते...
