Photo : मुंबईत समुद्राला उधाण, अंदाजे 4 मीटरच्या लाटा उसळल्या

समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत. (The sea in Mumbai overflowed, waves of about 4 meters)

1/5
Mumbai Sea Tautke
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.
2/5
Mumbai Sea Tautke
अशा परिस्थितीत समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत.
3/5
Mumbai Sea Tautke
जवळजवळ 4 मीटरपर्यंत या लाटा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
4/5
Mumbai Sea Tautke
दरम्यान समुद्र किनाऱ्यांपासून लांब तसेच घरातच राहण्याचं आवाहान प्रशासन आणि हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
5/5
Mumbai Sea Tautke
तसेच मुंबईत 102 किमी वेगानं वारे वाहत आहेत. मुंबई सी-लिंग बंद करण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे.