Marathi News » Photo gallery » There was a mall here yesterday a shocking scene after the fire in dream mall bhandup
Photo: काल इथे मॉल होते… भांडूपमधील अग्नी तांडवानंतरची हादरवणारी दृश्य
भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला( Bhandup Sunrise Covid hospital fire) गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. (There was a mall here yesterday ... A shocking scene after the fire in dream mall Bhandup)
भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला( Bhandup Sunrise Covid hospital fire) गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले.
1 / 6
या दुर्घटनेंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ( शुक्रवारी) घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर भांडूपच्या आगीचा दोन दिवसांत अहवाल येणार असून नंतर दोषींवर कारवाई करु असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिले.
2 / 6
Bhandup Fire
3 / 6
संबंधित सनराईज रुग्णालयाला 28 फेब्रुवारी 2021 रोजी बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने 31 मार्च 2021 पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते.
4 / 6
त्यानंतर कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते.