PHOTO | चेन्नईच्या ‘या’ त्रिमूर्तींची कमाल, विजय हजारे करंडाकातील पहिल्या सामन्यात शतकी खेळी, आयपीएलसाठी सज्ज

तीनही फलंदाजांनी आपापल्या टीमसाठी सलामीला खेळताना शतके ठोकली असून आयपीएल 2021 पूर्वी सीएसकेसाठी ही चांगली बातमी आहे.

| Updated on: Feb 21, 2021 | 2:42 PM
विजय हजारे करंडकात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सदस्य असलेले फलंदाज बॅटने धमाकेदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत या  खेळाडूंनी आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत असताना शतक झळकावलं आहे.  तरी देखील काही महिन्यांनी हे खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहेत.

1 / 5
नारायण जगदीशन. आयपीएल 2020 मध्ये नारायण जगदीशन चेन्नई सुपर किंग्जकडून मधल्या फळीत खेळला. विजय हजारे स्पर्धेत त्याने तमिळनाडूकडून सलामीला पंजाबविरुद्ध खेळताना 103 चेंडूत शानदार 101 धावा फटकावल्या. या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

2 / 5
रॉबिन उथप्पा. चेन्नईने उथप्पाला ट्रान्सफर विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शेन वॉटसनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे वॉटसनच्या जागा  भरुन काढण्याच्या हेतून उथप्पाला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. उथप्पाने केरळकडून खेळताना ओडिशा विरुद्ध 85 चेंडूत 107 धावा केल्या आहेत. या शतकी खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. उथप्पाच्या या खेळीमुळे चेन्नईचा सलामीचा प्रश्न सुटला आहे.

3 / 5
ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2020 मध्ये CSK कडून खेळताना सलग 3 अर्धशतक लगावले होते. ऋतुराज आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी सज्ज आहे.  विजय हजारे स्पर्धेत त्याने  पहिल्या सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 109 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या असून त्यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.

4 / 5
तिन्ही फलंदाजांनी आपापल्या संघांसाठी सलामीला येत शतकं ठोकली आहेत. त्यापैकी जगदीशन आणि उथप्पाने विजयी आव्हानाचा पाठलाग करताना तर  ऋतुराजने पहिल्या डावात शतक लगावलं आहे. दरम्यान हे तिन्ही सलामी फलंदाज जोरदार परफॉर्मन्स करत आहेत. यामुळे चेन्नईसाठी ही शुभसंकेत आहेत. यामुळे आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी चेन्नईकडे सलामी फलंदाज म्हणून अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.