AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : आशियातील कोणत्या देशात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन होते? भारताचा नंबर कितवा?

Rice Production : आशियातील तांदूळ (भात) उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यात आले आहे. यात भारतासह चीन आणि इतर देशांच्या क्रमवारीचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: May 10, 2026 | 9:11 PM
Share
आशियामध्ये एकूण 693,278.2 हजार मेट्रिक टन तांदुळ उत्पादन झाले होते. यात भारताने 217,867.86 हजार मेट्रिक टन उत्पादन घेतले. जे एकूण उत्पादनाच्या 26.52% इतके आहे. त्यानंतर चीनने 209,173.00 हजार मेट्रिक टन उत्पादन करत 25.46% हिस्सा मिळवला. हे दोन्ही देश मिळून जागतिक धान उत्पादनाचा मोठा भाग निर्माण करतात.

1 / 5
इतर देशांमध्ये बांगलादेशने 60,570.45 हजार मेट्रिक टन, इंडोनेशियाने 53,142.73 हजार मेट्रिक टन आणि व्हिएतनामने 43,450.45 हजार मेट्रिक टन धानाचे उत्पादन केले. थायलंड, म्यानमार, फिलिपाइन्स, पाकिस्तान आणि कंबोडिया हे देखील प्रमुख उत्पादक देशांमध्ये समाविष्ट आहेत.

2 / 5
थायलंडचे उत्पादन 33,551.34 हजार टन, म्यानमारचे 27,650.00 हजार टन, फिलिपाइन्सचे 19,087.14 हजार टन, पाकिस्तानचे 14,585.23 हजार टन आणि कंबोडियाचे 14,200.00 हजार टन इतके नोंदवले गेले.

थायलंडचे उत्पादन 33,551.34 हजार टन, म्यानमारचे 27,650.00 हजार टन, फिलिपाइन्सचे 19,087.14 हजार टन, पाकिस्तानचे 14,585.23 हजार टन आणि कंबोडियाचे 14,200.00 हजार टन इतके नोंदवले गेले.

3 / 5
या आकडेवारीनुसार भारत हा आशियातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला आहे.  भारताने 2024 मध्ये 217,867.86 हजार मेट्रिक टन धानाचे उत्पादन केले, जे एकूण उत्पादनाच्या 26.52% इतके आहे. भारताचे हवामान आणि नद्यांचे जाळे धान उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल आहे.

4 / 5
भारतामध्ये उत्तर प्रदेश हे धान उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धान शेतीसाठी अनुकूल वातावरण मिळते. सुपीक जमीन आणि नद्यांची उपलब्धता यामुळे येथे तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उत्तर प्रदेशला भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य मानले जाते.

5 / 5
Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?