AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women T20 WC 2026: इंग्लंडनंतर न्यूझीलंड संघाची घोषणा, या दोन खेळाडूंचा शेवटचा वर्ल्डकप

New Zealand squad, Women T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता दीड महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना संघांची घोषणा होताना दिसत आहे. इंग्लंडनंतर आता न्यूझीलंडने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 4:03 PM
Share
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडनंतर संघाची घोषणा करणारा दुसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडने आपल्या संघातील 15 खेळाडूंची नाव घोषित केली आहेत.  (Photo: WHITE FERNS Twitter)

1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या वुमन्स संघाची धुरा अमेलिया केरच्या हाती असणार आहे. या संघात दोन वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्डकप आहे. हे दोन्ही खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहेत.  (Photo: WHITE FERNS Twitter)

2 / 5
गतविजेत्या न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय संघत सहभागी असलेल्या सोफी डिव्हाईन आणि ली ताहुहूसाठी हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. या दोघांनी टी20 वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणार असल्याचं आधीच घोषित केलं आहे.  (Photo: WHITE FERNS Twitter)

3 / 5
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी न्यूजीलंडचा संघ : अमेलिया केर (कर्णधार), सूजी बेट्स, सोफी डिव्हाइन, फ्लोरा डिवोनशर, इजी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हालीडे, ब्री इलिंग, पोली इंग्लिस, जेस केर, रोजमॅरी मायर, नेन्सी पटेल, जॉर्जिया प्लीमर, इजी शार्प, ली ताहुहू. (Photo: WHITE FERNS Twitter)

4 / 5
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे आहे. न्यूझीलंडचा या स्पर्धेतील पहिला सामना 13 जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून दोन गट पडले आहेत. ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, भारत, नेदरलँड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका एका गटात आहेत. तर इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, स्कॉटलँड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज एका गटात आहेत.  (Photo: WHITE FERNS Twitter)

5 / 5
Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.