मालदीव
मालदीव हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आशिया खंडातील सर्वात लहान देश आहे. मालदीवमध्ये अंदाजे 1,190 छोटे बेट आहेत. जे अंदाजे 90,000 चौरस किलोमीटर परिसरात पसरवे आहे. मालदीव हा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच मालदीव हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मालदीवची लोकसंख्या जवळपास 4 लाख 30 हजाराच्या आसपास आहे.
मालदीवला मोठं आर्थिक संकट भेडसावणार?; त्या निर्णयामुळे भारतीय पर्यटक मालदीवला करणार बाय-बाय ?
मालदीव सरकार 1 डिसेंबर पासून एक्झिट टॅक्स वाढवणार असून त्यामुळे भारतीय पर्यटकांना झटका लागू शकतो. इकॉनॉनी पासून ते प्रायव्हेट जेटपर्यंत सर्व क्लासच्या प्रवाशांना हा टॅक्स लागू होणार आहे. मालदीवमधील वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभालीसाठी हा कर लावण्यात येणार आहे.
- manasi mande
- Updated on: Nov 28, 2024
- 1:59 pm
भारताच्या दणक्यानंतर मवाळ झालेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
Maldive president india visit : मालदीवचे प्रमुख मोहम्मद मुइज्जू भारत दौऱ्यावर येत आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कसे काय झाले. कारण भारतविरोधी भूमिका घेणारे मुइज्जू भारत दौऱ्यावर येण्यामागचं कारण काय आहे. मालदीवला भारताची गरज आता का वाटू लागली आहे. जाणून घ्या सविस्तर
- shailesh musale
- Updated on: Oct 4, 2024
- 8:06 pm
भारताशी पंगा मालदीवला पडला महागात, पर्यटन संख्येचा धक्कादायक डाटा समोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव वाद सुरु झाला. त्याचा फटका मालदीवला चांगलाच बसला आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 10, 2024
- 10:17 am
मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे डोकं आले ठिकाण्यावर, भारताबाबत आता पाहा काय म्हणाले
India maldive relation : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध आता बऱ्यापैकी बिघडले आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून नवीन सरकारमधील मंत्री आणि राष्ट्राध्यक्ष यांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांनी आता अशी प्रतिक्रिया दिली आहे की, नव्या राष्ट्राध्यक्षांना ही झटका बसला आहे.
- shailesh musale
- Updated on: Feb 8, 2024
- 7:02 pm