निमिषा प्रिया
येमेनमध्ये नोकरीसाठी गेलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला तिथे फाशीची सुनावण्यात आली आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली निमिषा प्रिया 38 वर्षांची आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.
Nimisha Priya : निमिषा प्रियाची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झाली की नाही ? MEAने काय सांगितलं?
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निमिषा हिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. तथापि, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंठापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर फाशी पुढे ढकलण्यात आली.
- manasi mande
- Updated on: Jul 29, 2025
- 10:06 am
Nimisha Priya : निमिषा प्रियाचा कसा वाचला जीव, काय होता गुन्हा? ; आता पुढे काय ? केरळ ते येमेन पूर्ण कहाणी
Nimisha Priya News : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. भारत सरकार आणि धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे ही शिक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. आता निमिषा प्रियाचं पुढे काय होणार ?
- manasi mande
- Updated on: Jul 29, 2025
- 8:46 am
Indian Nurse Nimisha Priya : येमेनच्या कोठडीत निमिषा प्रियाला कोणकोणत्या सुविधा मिळतात ?
साना तुरुंग हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे जिथे कैद्यांना अगदी मूलभूत सुविधांसाठीही पैसे मोजावे लागतात. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली भारतीय नर्स निमषा प्रिया ही देखील सध्या याच तुरूंगात आहे. तिथे तिला कोणकोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊया.
- manasi mande
- Updated on: Jul 19, 2025
- 12:54 pm
Nimisha Priya : निमिषा प्रिया संदर्भात याचिकेवर सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?
Nimisha Priya : निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी भारतातून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. सेव्ह निमिषा प्रिया आंतरराष्ट्रीय कृती परिषदेने ही याचिका दाखल केली आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 18, 2025
- 12:24 pm
Nimisha Priya : त्या रात्री काय झालं ? निमिषाच्या ज्या इंजेक्शनमुळे तलालचा गेला जीव, ते आहे तरी काय ? जाणून घ्या सर्वकाही
निमिषा प्रियाने तलालला बेशुद्ध करण्यासाठी केटामाइनचे इंजेक्शन दिले होते. हे एक भूल देणारे औषध आहे जे वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाते. पासपोर्ट परत घेता यावा यासाठी तलालला बेशुद्ध करण्यासाठी हे इंजेक्शन दिल्याचा दावा निमिषाने केला आहे. मात्र तेच केटामाइन इंजक्शन तलालच्या जीवाचं शत्रू बनलं.
- manasi mande
- Updated on: Jul 18, 2025
- 8:36 am
Nimisha Priya : ज्याने महदीच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले, त्याला फाशी नाही, मग नर्स निमिषाला अशी शिक्षा का?
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाच काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. येमेनमध्ये तिला फाशीची शिक्षा झाली आहे. तूर्तास तिची फाशी पुढे ढकलण्यात आलीय. 16 जुलै रोजी तिला फासावर लटकवण्याचे आदेश होते. निमिषा प्रियावर हत्येचा आरोप आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 17, 2025
- 4:08 pm
Indian Nurse Nimisha Priya : हत्येनंतर खोट बोलल्याने वाढल्या निमिषा प्रियाच्या अडचणी ? तलाल महदीच्या भावाने काय सांगितलं ?
येमेनच्या साना तुरुंगात कैद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलण्यात आली असली तरी तिच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. मृत तलाल अब्दो महदीचा भाऊ अब्देल फताह महदीने माफीबाबत मोठे विधान केले आहे. 'खून के बदले खून' हवा असंच तलाल महदीच्या भावाने स्पष्टपणे सांगितलं आहे.
- manasi mande
- Updated on: Jul 17, 2025
- 8:58 am
Nimisha Priya : निमिषा प्रियाच्या माफीसाठी मिळणारे 8.5 कोटी रुपये घ्यायला पीडित कुटुंब का तयार नाही?
Nimisha Priya : येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी भारत सरकार आणि धार्मिक नेते प्रयत्न करत आहेत. निमिषाच कुटुंब ब्लड मनीपोटी 8.5 कोटी रुपयांची रक्कम द्यायला तयार आहे. पण मृतकाचं कुटुंब इतकी प्रचंड रक्कम का स्वीकारत नाहीय? त्यांचं म्हणणं काय आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 16, 2025
- 12:15 pm
Nimisha Priya : सरकार हतबल, या मुस्लिम धर्मगुरुने दाखवलेला मार्गच वाचवू शकतो निमिषाचे प्राण
Nimisha Priya : येमेनमध्ये निमिषा प्रिया या भारतीय नर्सला फाशीची शिक्षा झाली आहे. तिच्यावर बिझनेस पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे. आज 16 जुलै 2025 रोजी तिला फाशी होणार होती. पण भारतातील एका मुस्लिम धर्मगुरुच्या प्रयत्नामुळे तिची आजची फाशी टळली. पण पुढे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी या मुस्लिम धर्मगुरुने दाखवलेला मार्गच उपयोगाला येऊ शकतो.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 16, 2025
- 8:58 am
Nimisha Priya : निमिषा प्रियाची फाशी टळली, पण आता पुढे काय? संकट पूर्णपणे टळलं का?
Nimisha Priya : येमेनमध्ये नोकरीसाठी गेलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला तिथे फाशीची सुनावण्यात आली आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली निमिषा प्रिया 38 वर्षांची आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 16, 2025
- 8:20 am
Nimisha Priya : येमेनमधून आली मोठी बातमी, भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी टळली
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाची सध्या फाशीची शिक्षा टळली आहे. निमिषा प्रियाला 16 जुलैला फाशी देण्याच निश्चित करण्यात आलं होतं. येमेनच्या जेलमध्ये बंद असलेल्या निमिषा प्रियावर बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या हत्येचा आरोप आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 16, 2025
- 8:20 am
Nimisha Priya : निमिषासाठी एक मुस्लिम धर्मगुरु शेवटची आशा, तोच तिला फाशीपासून वाचवू शकतो, येमेनमध्ये पडद्यामागे काय घडतय?
Nimisha Priya : येमेनमध्ये नोकरीसाठी गेलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषाच्या फाशीला आता फक्त एक दिवस उरला आहे. आता एक मुस्लिम धर्मगरु निमिषासाठी शेवटची आशा आहे. तिला वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 16, 2025
- 8:21 am