रिॲलिटी शो
टेलिव्हिजनवर विविध रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शोजमध्ये बिग बॉस, डान्स इंडिया डान्स, इंडियन आयडॉल, शार्क टँक इंडिया यांचा समावेश आहे. या रिॲलिटी शोजद्वारे सर्वसामान्यांना आपल्या कलेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर टीव्हीवर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते.
KBC 17 : ताजमहालशी संबंधित 7 कोटी रुपयांचा प्रश्न; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?
'केबीसी 17'च्या पहिल्याच आठवड्यात एका स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. त्यानंतर त्या स्पर्धकाने सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचंही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना हे उत्तर देता आलं नाही. हा प्रश्न काय होता, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 22, 2025
- 11:07 am
Ajit Pawar : अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
Suraj Chavan Home Ajit Pawar : बिग बॉस फेम सूरज चव्हाण याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अजित पवार यांनी आज सूरजच्या घरच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 13, 2025
- 10:53 am
‘वडापाव गर्ल’च्या वडिलांनी लग्नाच्या बाबतीत अरमान मलिकालाही टाकलं मागे
युट्यूबर अरमान मलिक त्याच्या तीन लग्नांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतानाच आता दिल्लीच्या 'वडापाव गर्ल'ने बिग बॉसच्या घरात तिच्या वडिलांविषयी खुलासा केला आहे. हे ऐकून घरातील सर्व स्पर्धक थक्क झाले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 3, 2024
- 12:41 pm
Bigg Boss OTT 3: पहिल्या पत्नीसोबत होणार अरमानचा घटस्फोट? पायल म्हणाली, ‘माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून…’
Bigg Boss OTT 3: 'माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून...', स्वतःच्या मुलांना घेऊन पायल मलिक होणार वेगळी, पायल - अरमान यांचा होणार घटस्फोट? 'बिग बॉस'मध्ये आल्यामुळे अरमान, पायल आणि कृतिका यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्ट समोर...
- shweta Walanj
- Updated on: Jul 2, 2024
- 9:44 am
Bigg Boss OTT 3: स्वतःला संपवायला निघालेली पायल म्हणते, ‘माझ्यावर तर अन्याय…’
Bigg Boss OTT 3: अरमानसाठी आई - वडिलांना सोडून आली पायल, 8 वर्षांच्या सुखी संसारात कृतिकाची एन्ट्री आणि पायलचं आयुष्य झालं उद्ध्वस्त... स्वतःला संपवायला निघालेली पायल अखेर अनेक वर्षांनी झाली व्यक्त... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पायल हिची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Jul 2, 2024
- 8:52 am
रणवीर शौरीने पहिली पत्नी कोंकना सेनला का दिला घटस्फोट? म्हणाला, ‘लग्नाच्या करारामध्ये…’
Bigg Boss OTT 3 fame Ranvir Shorey on Divorce : रणवीर शौरी - कोंकना सेन यांच्या घटस्फोटाचं कारण समोर, घटस्फोटानंतर कसा करतात मुलाचा सांभाळ? अभिनेता म्हणाला, 'लग्नाच्या करारामध्ये...', सध्या सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Jul 1, 2024
- 2:32 pm
“मतांमुळे नव्हे तर घरच्यांमुळे..”; ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकचा कोणावर आरोप?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या एलिमिनेशनचं कारण सांगताना दिसतेय. कमी मतांमुळे नाही तर घरातल्यांमुळेच मी बाद झाले, असं पायल म्हणतेय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 1, 2024
- 2:18 pm
माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्कँडल; ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्याचा खुलासा
रणवीरने आतापर्यंत ‘खोसला का घोसला’, ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘कडवी हवा’, ‘भेजा फ्राय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. एकेकाळी तो महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता. बिग बॉसच्या घरात तो त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी व्यक्त झाला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 1, 2024
- 10:59 am
Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल मलिक एलिमिनेट झाली. त्यावर आता नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 1, 2024
- 9:50 am
Bigg Boss OTT 3: पायल घरातून बाहेर होताच अरमानने मारली दुसऱ्या पत्नीला मिठी; म्हणाला, ‘मी आनंदी…’
Bigg Boss OTT 3: पायल 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर होताच कृतिका रडू लागली तर, अरमान झाला आनंदी... दुसऱ्या पत्नीला मिठी मारत युट्यूबर म्हणाला..., 'बिग बॉस ओटीटी 3' मुळे अरमान, पायल आणि कृतिका यांच्या नात्याचं सत्य आलं सर्वांसमोर...
- shweta Walanj
- Updated on: Jul 1, 2024
- 9:30 am
तब्बल इतक्या लोकांची टीम करतेय अरमान मलिकच्या 4 मुलांचा सांभाळ
अरमानकडे 10 फ्लॅट्स आहेत. अरमान त्याच्या दोन पत्नी आणि चार मुलांसोबत राहतो. दहा पैकी चार फ्लॅट त्याचे कुटुंबीय वापरतात. तर इतर फ्लॅट्स त्याने युट्यूबच्या टीमला काम करण्यासाठी दिले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 30, 2024
- 5:37 pm
हिंदू की मुस्लीम? दोन लग्न करणारा अरमान कोणत्या धर्माचं करतो पालन?
दोन लग्न करणारा अरमान मलिक हिंदू आहे की मुस्लीम? तो कोणत्या धर्माचं पालन करतो? असे अनेक प्रश्न याआधी चाहत्यांकडून विचारले गेले. या प्रश्नांचं उत्तर खुद्द अरमानने एका मुलाखतीत दिलं होतं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 30, 2024
- 3:30 pm