यामी गौतम
यामी गौतम ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2012 सालच्या विकी डोनर ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विकी डोनरमधील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांत झळकली.
Article 370 वर नोटांचा वर्षाव; 3 दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई
अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक केलं जातंय. बॉक्स ऑफिसवर विद्युत जामवालच्या 'क्रॅक'सोबत यामीच्या चित्रपटाची टक्कर आहे. मात्र यामीच्या चित्रपटाने 'क्रॅक'ला अवघ्या तीन दिवसांत मागे टाकलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 26, 2024
- 9:23 am
‘आर्टिकल 370’ थिएटरमध्ये पहायचाय? त्याआधी रिव्ह्यू नक्की वाचा!
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्या होत्या. आता ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात कलम 370 हटवण्यावरून झालेला गदारोळ दर्शविण्यात येणार आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 23, 2024
- 11:49 am