Saifullah Khalid Assassination : लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर; दहशतवादी सैफुल्लाह खालिदची गोळ्या घालून हत्या

Saifullah Khalid Assassination : लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर; दहशतवादी सैफुल्लाह खालिदची गोळ्या घालून हत्या

| Updated on: May 18, 2025 | 6:30 PM

Lashkar-e-Taiba commander killed : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या झाली आहे. गोल्या मारून त्याची हत्या करण्यात आल आहे.

दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या मारुन सैफुल्लाह खालिदला संपवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आलीय. सैफुल्लाह खालिद हा लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर होता.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झालेली असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबाचा सैफुल्लाह खालिद हा टॉपचा कमांडर होता. अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालून दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आलेली आहे. नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रिय होता. सैफुल्लाह या दहशतवाद्याचा भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमध्ये मोठा सहभाग होता.

Published on: May 18, 2025 06:29 PM