Special Report | अमेरिकेचं नरेंद्र मोदींना ‘स्पेशल 157’ गिफ्ट

Special Report | अमेरिकेचं नरेंद्र मोदींना ‘स्पेशल 157’ गिफ्ट

| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 11:36 PM

मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. या दौऱ्यामध्ये अमेरिकेने मोदी यांनी विशेष भेट दिली आहे. मोदी यांना अमेरिकेने 157 वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. त्याचाच हा खास रिपोर्ट...

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या अमेरिकाभेटीमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. या दौऱ्यामध्ये अमेरिकेने मोदी यांनी विशेष भेट दिली आहे. मोदी यांना अमेरिकेने 157 वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. त्याचाच हा खास रिपोर्ट…