Sanjay Raut Live | आजच्या बैठकीत महत्वाचं काही वाटत नाही : संजय राऊत

Sanjay Raut Live | आजच्या बैठकीत महत्वाचं काही वाटत नाही : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 12:15 PM

शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र आजच्या बैठकीत महत्त्वाचं काही आहे, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. Sanjay Raut Sharad pawar home meeting

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र आजच्या बैठकीत महत्त्वाचं काही आहे, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आजच्या बैठकीतदेशातला प्रमुख पक्ष काँग्रेस, सपा, बसपा, पक्षाचे नेते नाहीयत. ही बैठक राष्ट्रमंचची आहे, असं ते म्हणाले.

Published on: Jun 22, 2021 12:15 PM